Aurangabad : Dr Babasaheb Ambedkar विद्यापीठात PHD साठी खंडणी?

Continues below advertisement

पीएचडीसाठी खंडणी मागितली जातेय की काय अशी शंका येणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. संशोधन करायचे असल्यास गाईडला २५ हजार द्या, आणि तेवढेच पैसे व्हायवा म्हणजे तोंडी परीक्षेवेळी द्या अशी मागणी केल्याचं या ऑडिओक्लिपमध्ये समोर आलंय. एक प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीमधलं हे संशोधन असल्याचं कळतयं. या प्रकरणाची तक्रार विद्यार्थी संघटनेने कुलगुरूकडे आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram