Pravin Darekar|प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Pravin Darekar | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेली असून त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज आहे, असं दरेकर यावेळी म्हणाले.