Bhagwat Karad यांच्या कार्यालयावर हल्ला करणारी व्यक्ती मद्याच्या धुंदीत, पोलिसांची माहिती

Continues below advertisement

Aurangabad: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी कराड यांनी पोलिसांना धरलं जबाबदार.  हल्ला होणार याची कल्पना पोलिसांना देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाी केली नसल्याचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram