Aurangabad Schools : औरंगाबाद महापालिकेच्या शाळा शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार ABP Majha
औरंगाबाद महापालिकेच्या शाळा शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार, शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय, पालिकेचे शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय