मराठवाड्याच्या भूजल पातळीत यंदा 2.90 मीटरने वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असल्याचं समोर आलं आहे.