Aurangabad : औरंगाबादमधल्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भलामोठा गॅप : ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबाद शहरातील मुख्य चौकात असलेल्या क्रांतीचौक उड्डाणपुलावर भलामोठा गॅप पडलाय... आणि यावरूनच वाहनं ये-जा करताना पाहायला मिळतायत... हा गॅप एवढा मोठा आहे की थेट खालचा रस्ता स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने बांधलेला क्रांती चौकातील उड्डाणपूल निर्मितीपासूनच वादग्रस्त राहिलेला आहे. पुलाचे बेअरिंग अलायमेंट सरकले की, काय, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पुलावर रोज 12 ते 14  हजारांहून अधिक वाहनांचा राबता असतो.याचा आढावा घेतलाय.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram