Aurangabad : कचनेरच्या जैन मंदिरातील सोन्याची मूर्ती चोरीला, 2 चोरट्यांना मध्यप्रदेशात घेतलं ताब्यात
Continues below advertisement
औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दोन किलो सोन्याची मूर्ती बदलून त्याजागी पंचधातूची हुबेहूब मूर्ती बसवली... दरम्यान याप्रकरणी मूर्ती चोरी करणाऱ्या २ जणांना पोलिसांनी मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलंय.. तसंच चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी रेकी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय.. तर चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालीये..
Continues below advertisement