Aurangabad Crop Loss | तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मागणी

Continues below advertisement
Aurangabad Crop Loss | मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram