Aurangabad Fake Baba Exposed : देवाच्या नावानं गोरगरिबांना फसवणाऱ्या बाबाचे अजब दावे एकदा पाहाच

Continues below advertisement

औरंगाबादमधल्या (Aurangabad) भोंदूबाबाचा माझानं पर्दाफाश केला आणि बाबावर कारवाईची मागणी झाली. काही वेळातच सरकारनंही त्याची दखल घेतली. या भोंदूबाबाच्या चौकशीचे आदेश मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्यानंतर पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. माझाच्या बातमीनंतर या मतदारसंघाचे आमदार आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी त्याची तात्काळ दखल घेतली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram