Aurangabad : औरंगाबादकरांनो, लस घेतली नाही तर 500 रुपये दंड भरा! 15 तारखेपासून नियमाची अंमलबजावणी
Continues below advertisement
ज्या व्यक्तींनी लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही किंवा एक डोस घेऊन पुढील डोस घेण्याची तारीख होऊन गेल्यावरही दुसरा डोस घेतलेला नाही अशा व्यक्तींना ५०० रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार. दंडामधील जमा झालेली ५० टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन व ५० टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार. १५ तारखेपासून नियम लागू करणार.
Continues below advertisement