Aurangabad : वाढदिवसाला गाणं वाजवलं म्हणून गुन्हा, पोलीस - भाजप कार्यकर्ते खंडाजंगी
Continues below advertisement
Aurangabad : भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ सातारा पोलीस स्टेशन येथे भेट देण्यासाठी आलं आहे. पोलीस - भाजप कार्यकर्ते खंडाजंगी सुरू आहे. सातारा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या घरी वाढदिवसा साठी, गाणे वाजवले म्हणून,पोलीसानी गुन्हा दाखल केला
Continues below advertisement