Atul Save On Mhada Home : म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफीचा निर्णय : अतुल सावे
म्हाडाच्या ५६ वसाहतींना सेवा शुल्क माफीचा निर्णय
३८४ कोटींचा भुर्दंड माफ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा
मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा
याच विषयी अतुल सावे यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी