Atul Londhe : 2024 नंतर एक होते शिंदे अशी स्टोरी लिहीली जाईल : अतुल लोंढे

Continues below advertisement

2024 नंतर एक होते शिंदे अशी स्टोरी लिहीली जाईल. शिवसेनेने खोटा सर्व्हे मांडला अशी टीका अतुल लोंढे यांनी केलीय. शिवसेनेच्या जाहिरातीवर अतुल लोंढेंचं टीकास्त्र 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram