Tata Airbus नंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, Atul Londhe - Mahesh Tapase यांच्यात खडाजंगी
Continues below advertisement
टाटा एअरबस पाठोपाठ मिहानमधील एक प्रकल्प हैदराबादला गेलाय. फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. .
Continues below advertisement