Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर
Continues below advertisement
Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना देखील विधानसभा निवडणुकीत अपयश आलं आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अतुल भोसले (Atul Bhosale) यांना तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
Continues below advertisement