Atul Bhatkhalkar : 'केरला स्टोरी सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतय?'
Continues below advertisement
केरला स्टोरी या चित्रपटावरून केदार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून अतुल भातखळकर यांनी केदार शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय. हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केरला स्टोरी सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतंय? अशी टीका भातखळकरांनी केदार शिंदेंवर केली आहे.
Continues below advertisement