Atul Bhatkhalkar : प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काय ट्विट केलंय. पाहुयात..
Tags :
Abp Majha ABP Maza Atul Bhatkhalkar ABP Majha Sameer Wankhede Aryan Khan Kiran Gosavi Prabhakar Sail Mumbai Cruise Drugs