Sachin Ghotkule: मनसेकडून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न- सचिन घोटकुले ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 May 2022 02:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा एकत्र फोटो व्हायरल करून टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी प्रत्युत्तर दिलंय. मनसेच्या नेत्यांनी ट्विट केलेला फोटो २०१८ साली मावळमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आहे. या स्पर्धेचे आयोजक सचिन घोटकुले होते. भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून ब्रृजभूषण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, असं त्यांनी म्हटलंय.