औरंगाबादेत उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबादेत उद्योजकांवर होणारे हल्ले गंभीर आहेत, सरकारने त्वरित कारवाई करावी. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे राज्यातील गुंतवणुकीवर परिणामवर होईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.