Pushpa चित्रपटातील Srivalli गाण्यावर आतिश खराडे थिरकले,पुणे वाहतूक पोलिसाचं श्रीवल्ली मराठी व्हर्जन

Continues below advertisement

सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याचे पुण्यातील ट्रॅफिक पोलिसाने मराठी व्हर्जन तयार केलय.  आतिश खराडे असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असुन त्याने श्रीवल्ली गाणायाचे मराठी व्हर्जन गायलं तर आहेच त्याचबरोबर या गाण्यावर अल्लु अर्जुनसारखा डान्सही केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram