Amit Thackeray : सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह आहे, अमित ठाकरे यांनी व्यक्त केली खंत
Continues below advertisement
वडील राजकारणात म्हणून मी राजकारणात अन्यथा राजकारणात नसतो-अमित ठाकरे. सध्या राजकारणाची परिस्थिती भयावह- अमित ठाकर. दोन शिवसेना आणि
भाजपच्या राजकारणात मनसेला संधी-अमित ठाकरे
Continues below advertisement