Maharashtra Assembly Winter Session : ... आणि अजितदादांनी चूक सुधारली, रावते म्हणाले... : ABP Majha

 अधिवेशनात बेळगावमध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंनी निवेदन केलं.. याच वेळी दिवाकर रावते यांनी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी केली..मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशी घोषणा रावतेंनी दिली..पण त्यांना अजित पवारांनी रोखलं..आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशी घोषणा देण्याचा सल्ला दिला... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola