Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 2 आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. सोळा आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना २ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश. ठाकरे गटाच्या आक्षेपांना उत्तर देण्याचे सुप्रीम कोर्टाकडून अध्यक्षांना निर्देश. ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
Continues below advertisement
Tags :
Notice Assembly Speaker Rahul Narvekar Objection Direction Thackeray Group SUPREME COURT Sixteen MLAs Disqualification Case