Assembly Budget Session 2023 : कांद्याचे भाव घसरले, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं जोरदार आंदोलन
Continues below advertisement
Assembly Budget Session 2023 : कांद्याचे भाव घसरले, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं जोरदार आंदोलन
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. भुजबळांची निर्यात वाढवण्याची भुजबळांची मागणी. कांदा निर्यात वाढली तर कांद्याचे भाव वाढतील. भुजबळांचं वक्तव्य.
Continues below advertisement