Drugs Manipur : मणिपूरच्या सीमेवर आसाम राईफल्सकडून 500 कोटींचं ड्रग्ज जप्त, 154 किलो मेथ ड्रग्ज जप्त
मणिपूरच्या सीमेवर आसाम राईफल्सकडून 500 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. ड्रग्ज जप्त केलेल्या घरातील महिलेचा पती चीनचा नागरिक असल्याची माहिती आहे. या कारवाईत 54 किलो ब्राऊन शुगर आणि 154 किलो मेथामफेटाईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.