Asia Cup Final | India ने टॉस जिंकला, Hardik Pandya बाहेर, 41 वर्षांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी समोर!
Continues below advertisement
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. आज आशिया चषकची फायनल मॅच होत आहे. या फायनलमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 41 वर्षांनी भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आशिया कपच्या फायनलमध्ये आमनेसामने येत आहेत. यापूर्वीच्या साखळी सामन्यांमध्ये टीम इंडियाने दोन्ही मॅच एकतर्फी जिंकल्या होत्या. आजच्या मॅचमध्ये भारताला एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाबाहेर झाला असून त्याच्या जागी रिंकू सिंह खेळणार आहे. रिंकू सिंह एक तगडा फलंदाज आहे. भारताची बॅटिंग सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अभिषेक शर्माने सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे भारताच्या फिल्डिंग आणि बॅटिंगबद्दल चिंता नाही. पाकिस्तानला 150 धावांच्या आत रोखणे आवश्यक आहे, ज्यामुळे भारताला विजय सोपा होईल. मॅच संदर्भातले प्रत्येक अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement