Ashwini Vaishnaw on Train Accident : अपघाताची चौकशी होणार, सध्या लक्ष बचावकार्यावर : रेल्वे मंत्री

Continues below advertisement

Ashwini Vaishnaw on Train Accident : अपघाताची चौकशी होणार, सध्या लक्ष बचावकार्यावर : रेल्वे मंत्री


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात येणार आहे, मात्र सध्याचा फोकस केवळ बचावकार्यावर राहील, असं वैष्णव म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram