Ashwini Vaishnaw : उद्धव ठाकरेंमुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला...रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे पत्रकार परिषदेत विधान..
Continues below advertisement