Ashok Nete : जनता भाजपच्या पाठीशी; अशोक नेते यांना विश्वास
Ashok Nete : जनता भाजपच्या पाठीशी; अशोक नेते यांना विश्वास गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला चांगला उमेदवार मिळत नसल्यानं त्यांच्यावर बाहेरून उमेदवार पार्सल करण्याची वेळ आली, महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा आरोप, मविआचे उमेदवार नामदेवराव किरसान बोगस आदिवासी असल्याचीही अशोक नेतेंची टीका.