Ashok Chavan : काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय ? अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं....

Continues below advertisement

नाना पटोलेंचं नाव न घेता अशोक चव्हाणांची सडकून टीका, 'निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती' , लोकमतशी बोलताना अशोक चव्हाणांनी सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण , राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते- अशोक चव्हाण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram