Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाण 'हात' सोडून कमळ हाती घेणार?

Continues below advertisement

महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसलाय.. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडली तर आत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय...तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या.. तर १५ फेब्रुवारीला अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.. अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवला आणि तो अध्यक्षांना स्वीकारलाही... दरम्यान अशोक चव्हाणांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयातही पाठवलाय.. अशोक चव्हाणांच्या राजीनामा पत्रात पदापुढे माजी असा पेनानं उल्लेख केलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram