Ashok Chavan यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये बैठकसत्र, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत
अशोक चव्हाण राजीनामा आणि काँग्रेस आमदार फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता मुंबईतील गांधी भवनात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.