Ashok Chavan Nanded : वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं अशी माझी इच्छा - अशोक चव्हाण
Continues below advertisement
Ashok Chavan Nanded : वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं अशी माझी इच्छा - अशोक चव्हाण दिल्ली मध्ये बैठक झाली, आमच्या कडून पक्षश्रेष्ठींनी माहिती घेतली, चर्चा करून जो निर्णय येईल त्या नंतर चर्चा सुरू होईल सगळ्यांना जास्त पाहिजे, पाहिले 2 पक्षाचा सरकार होत तेव्हा 26 22 अश्या जागा होत्या, जिंक्यनाची परिस्थिती ज्याची आहे तो विचार करून जागा लढवल्या पाहिजे, वंचितला सोबत घ्यावे अशी माझी इच्छा आहे
Continues below advertisement