Ashok Chavan : Rahul Gandhi यांचं वक्तव्य हास्यास्पद , मी सोनियांना भेटलो नाही : अशोक चव्हाण

Continues below advertisement

 Ashok Chavan On Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद , मी सोनियांना भेटलो नाही : अशोक चव्हाण 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. शिवतीर्थावरील भाषणात राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रातल्या एका नेत्याने नुकतीच काँग्रेस सोडली. ते सोनिया गांधींसमोर अक्षरशः रडले,  असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद असून मी सोनिया गांधींना भेटलो नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram