Ashok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असता
Continues below advertisement
Ashok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असता
आपण मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्याबाबत विचार केला असता. पण आपण मुख्यमंत्री नाही त्यामुळे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली. तसंच अडीच-अडीच वर्षांच्या मंत्रिपदामुळे महाराष्ट्राला फडणवीसांच्या नेतृत्त्वात बॅलन्स टीम मिळेल याचा आनंद असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.
Continues below advertisement