Ashok Chavan on Manoj Jarange : मी मनोज जरांगे यांना खूप मानतो, आरक्षणाबाबत राज्य सरकार कटीबद्ध
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshok Chavan on Manoj Jarange : मी मनोज जरांगे यांना खूप मानतो, आरक्षणाबाबत राज्य सरकार कटीबद्ध
नोज जरांगे पाटील यांना आपण मानतो.. मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं आहे... न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने प्रयास सुरू आहेत.... अशोक चव्हाण आज पक्ष पतळीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांची लातूर येथे बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आलोय..अशोक चव्हाण श्रीमंत मराठा यांनी गरीब मराठा वर अन्याय केला आहे...प्रत्येक पक्षातील मराठ्यांनी कोणत्या बोलतो राजकारण केलं आहे ओबीसींचा राजकीय चेहरा समोर येणं आवश्यक आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते यावर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले आहेत... " निवडणुकीच्या तोंडावर जातीत तेड निर्माण करू नये... कुणी कुणावर अन्याय केला नाही... पुन्हा आमची सत्ता येईल..., लातूर येथील भाजप कार्यकर्ता बैठकीला भाजपाचे नेते अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांची हजेरी.... पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात लातूर येथे भाजपाच्या तीन जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची बैठक लातूर धाराशिव आणि नांदेड येथील कार्यकर्त्यांची बैठक लातूरच्या शासकीय विश्रामगृहात भाजप कार्यकर्त्यांची बैठक नांदेड येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भाजपाचे मुख्य पदाधिकारी लातूर शहरात दाखल