Ashok Chavan Y Plus Security : अशोक चव्हाण यांना शासनाकडून वाय प्लस सुरक्षा
Continues below advertisement
Ashok Chavan Y Plus Security : अशोक चव्हाण यांना शासनाकडून वाय प्लस सुरक्षा
अशोकराव चव्हाण यांना वाय दर्जाची पुन्हा सुरक्षा बहाल. भाजपमध्ये प्रवेश करताच सुरक्षेचे कडे. अशोक चव्हाणांच्या जीवाला धोका लक्षात घेता शासनाकडूव वाय प्लस सुरक्षा. काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. नंतर राज्य शासनाने त्यांना लगेच वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केले आहे. यापूर्वीही पक्षांतर केलेल्या सर्वच आमदार खासदारांना सरकारने सुरक्षा दिली आहे.
Continues below advertisement