Ashish Shelar यांनी शिवसेनेला इशारा दिलाय , जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है
Continues below advertisement
जांबोरी मैदानावरील दहीहंडी आयोजनात बाजी मारल्यानंतर मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिलाय... जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है असं वक्तव्य शेलार यांनी केलंय...
Continues below advertisement