Ashish Shelar On Aaditya Thackeray | पुरावे द्या नाहीतर राजकारण सोडा, शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

Continues below advertisement

Ashish Shelar On Aaditya Thackeray | पुरावे द्या नाहीतर राजकारण सोडा, शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका
धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या आरोपांना आशिष शेलारांनी प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. १ हजार ८० एकरांची जागा अदानीला दिली असा आरोप आदित्य ठाकरेंनी काल केला. त्यावर एकतरी पुरावा द्या, पुरावा दिल्यास मी राजकारण सोडतो नाही तर तुम्ही राजकारण सोडा असं आव्हान त्यांनी दिलंय. तर मी शेलारांकडे पाहत सुद्धा नाही. सहानभूती म्हणून मी काही बोलत नाही असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram