Ashish Shelar on Uddhav Thackeray : पेढ्यांची ऑर्डर दिली आहे, मुंबई मनपात ठाकरेंचा पराभव होणार
हिंमत असेल तर पालिका निवडणुका घ्या असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय.. पराभवाच्या भीतीनंच सत्ताधारी निवडणुका घ्यायला टाळाटाळ करत आहेत असंही ठाकरे म्हणालेत... ठाकरेंच्या टीकेवर भाजपच्या आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय.. पालिका निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव होणार आहे, आणि त्यासाठी पेढ्यांची ऑर्डरही दिली आहे असं शेलार म्हणालेत