Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर टीका करताना मर्यादा पाळाव्यात

Ashish Shelar on Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर टीका करताना मर्यादा पाळाव्यात"

अमित शाहांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी मर्यादा पाळाव्यात. अन्यथा आम्हाला टीका करताना मर्यादा सोडाव्या लागतील. उद्धव ठाकरेंना 'शोलेमधले असरानी  म्हणू का? अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आशिष शेलारांचं प्रत्युत्तर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola