Ashish shelar : काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर गोळ्या झाडल्या - शेलार
Ashish shelar : काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर गोळ्या झाडल्या - शेलार
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीची सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी विलेपार्लेत सभा पार पडली. या सभेतून मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. 'उद्धव ठाकरे वर्षा गायकवाड यांना म्हणजेत हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत, या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर गोळ्या झाडल्या आणि १०५ जण हुतात्मे झाले,' असं आशिष शेलार म्हणालेत.