Ashish Shelar on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल भाजपमध्ये उघड नाराजी

Continues below advertisement

Ashish Shelar on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल भाजपमध्ये उघड नाराजी

चंद्रकांत पाटील यांचं ते वैयक्तिक मत. मात्र त्यांनी हे विधान केलं नसतं तर बरं झालं असतं. टाळता आलं असतं, हे समस्त हिंदू समाजाचं आंदोलन होतं. भाजपला श्रेय घ्यायचं नाही, पण उद्धव ठाकरे तेव्हा कुठे होते? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram