Ashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी 151 प्लसची घोषणा परस्पर केली होती
Ashish Shelar on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी 151 प्लसची घोषणा परस्पर केली होती २०१४ मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंनी परस्पर १५१ प्लसची घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा