मराठी साहित्य क्षेत्रातील मर्द कसा असेल? आशिष शेलारांकडून अशोक नायगावकरांचं खुमासदार शैलीत कौतुक
Continues below advertisement
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना भाषणातून किंवा ट्विटमधून उत्तर देतात त्यावेळी त्यांच्या शब्दांना एक वेगळीच धार चढलेली दिसते. पण त्याच आशिष शेलारांनी अशोक नायगावकरांचं अगदी खुमासदार शैलीत कौतुक केलं.
Continues below advertisement