Ashish Shelar PC FULL : आम्ही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका जिंकू, आशिष शेलारांना विश्वास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshish Shelar PC FULL : आम्ही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका जिंकू, आशिष शेलारांना विश्वास या बैठकीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या महायुती म्हणून जिंकणार रोड मॅप आम्ही तयार केल्या आहेत जेव्हा केव्हा राज्याच्या निवडणुका घोषीत होतील तेव्हा कसे काम करायचे याचा रोड मॅप तयार केला जाईल काल जो अर्थ संकलप मांडला त्याबाबत चर्चा झाली अनेक योजना बजेट मध्ये माडल्या सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही केला येणाऱ्या १० तारीख पर्यंत आम्ही भरीव कार्यक्रम घेणार आहोत सरकारी पक्षाला आम्ही सोबत घेऊन कार्यक्रम होणार आहे भाजप या निवडणुकीत सर्वांना घेऊन जात आहोत - काल शिंदे जी देवेंद्र जी आणि अजितदादांच्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प महिला शेतकरी युवन्न केंद्रित ठेऊन - शेतकऱ्यांना वीजबिल माफ, महिलांच्या खात्यावर पैसे याचं स्वागत महाराष्ट्र करतोय - अर्थसंकल्पाबाबत सरकारच्या अभिनंदनचा ठराव केलं - येत्या दहा तारखेपर्यंत 700 मंडलात सहकारी पक्षासोबत कार्यक्रम राबविण्यास सुरुवात होईल, त्यात मित्रपक्षांना सोबत घेतलं जाईल जिंकण्यासाठीचा रोड मॅप आम्ही तयार केलेला आहे संघटनात्मक बदलाचा काही विचार नाही आम्ही सर्वांना सोबत घेऊन या निवडणुका जिंकू पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत त्यांनी बोलताना विचार केला पाहिजे फेक नरेटीव वर तुम्ही मते घेतली