Ashish Shelar : लोकसभेतील जागांवरुन महायुतीत तिढा? आशिष शेलार म्हणतात...

कोणी किती जागा लढवायची हा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील..त्यामुळे वाद न घालता लोकसभा निवडणुकीसाठी सर्वानी तयारी करायला हवी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola