Ashish Shelar: आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणारा इसम अटकेत ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Jan 2022 07:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगवेगळ्या नंबरवरुन धमकीचे फोन भाजप आमदार आशिष शेलार यांना एका अज्ञात इसमानं जीवे मारण्याची धमकी दिलीय.. शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचीही धमकी देण्यात आलीय... त्यामुळं आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केलीय..