Ashish Shelar: भाजप आमदार आशीष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका ABP Majha

 शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष सुपर स्प्रेडर आहेत आणि तेच वांद्र्यात पाहायला मिळालं अशा शब्दात भाजप आमदार आशीष शेलार यानी महाविकास आघाडीवर टीका केलेय. गरिबाला रस्त्यावर आणून  त्याला अन्य राज्यात जाण्यास काँग्रेसनं परावृत्त केलं असा घणाघात आशिष शेलारांनी केलाय. शिवसेना चीनचा हस्तक म्हणून काम करत होता का असा प्रश्न विचारत त्यांनी संजय राऊतांवरही टीका केलेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola