
Ashish Shelar यांचा गंभीर आरोप, वांद्र्याच्या Band Stand जवळील भूखंडात 3 हजार कोटिंचा घोटाळा?
Continues below advertisement
अनधिकृत बांधकामांवरील कारवायांवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. आडनावांवरुन कारवाया होत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केलाय.
Continues below advertisement